रक्षाबंधनानंतर ‘या’ ३ राशींच्या नशिबाला कलाटणी! गुरुच्या कृपेने अचानक पैशाचा लाभ
Guru enter Punarvasu Nakshtra: वैदिक ज्योतिषानुसार गुरु ग्रहाला देवतांचा गुरु मानले जाते. गुरु ग्रह साधारणतः १३ महिन्यांनी आपली चाल बदलतो आणि मध्येच नक्षत्रही बदलतो.
सध्या देवगुरु आर्द्रा नक्षत्रात भ्रमण करत आहेत आणि रक्षाबंधनानंतर १३ ऑगस्टला ते पुनर्वसु नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करतील. यामुळे काही राशींचं नशीब उजळू शकतं. या राशींना अचानक पैशाचा लाभ होण्याची शक्यता आहे आणि अडकलेला पैसा देखील मिळू शकतो.