ऑगस्टच्या पहिल्या शनिवारी इच्छा होईल पूर्ण! या राशींना कामात चांगला लाभ, वाचा राशिभविष्य
Horoscope Today in Marathi 2 August 2025: आज २ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील उदया अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी संपेल, त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल. शुक्ल योग सकाळी ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहील. विशाखा नक्षत्र दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहील. चला तर मग जाणून घेऊया १२ राशींचा आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे.