आज २ ऑगस्टला ‘या’ ५ राशींचं नशीब फळफळणार! पैशांची नवीन संधी तर मनातील इच्छा होतील पूर्ण…
2 August Horoscope Shani Yog Benefits: आज म्हणजेच २ ऑगस्ट रोजी शनिवार आहे. आज चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाईल. शनिवार असल्यामुळे दिवसाचे ग्रह स्वामी शनी महाराज असतील आणि दिवसाचे देवताही शनी देव राहतील. तसेच, कर्क राशीत सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य योग बनेल. गुरू आणि चंद्र यांचा नवम-पंचम योगही तयार होईल.