२६ नोव्हेंबरपासून ‘या’ ४ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! घरी येईल अपार धन-संपत्ती अन् मोठं सुख
26 November Horoscope Venus Transit: धन, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य यांचे कारक असलेले शुक्र आता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत. शुक्राचं हे गोचर २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी होईल आणि १९ डिसेंबरपर्यंत शुक्र या राशीत राहील. या काळात चार राशींच्या जीवनात चांगले बदल दिसतील आणि धन, करिअर व प्रेमसंबंधांमध्ये अनुकूल परिणाम मिळतील.