‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूप गर्विष्ठ, पण त्यांचा ‘हा’ स्वभाव लोक पाहतच नाहीत…
Numerology Predictions: अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाची एक खास ऊर्जा आणि खास गुणधर्म असतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, आर्थिक स्थिती आणि आयुष्याची दिशा कळू शकते. यासाठी सर्वात आधी जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो.