ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींच्या नशिबी अफाट पैसा; ग्रहांचं गोचर देईल भरपूर धन-संपत्ती
October Horoscope Grah Gochar: ऑक्टोबर महिन्यात ग्रह-नक्षत्रांची स्थिती खूप खास राहणार आहे. या आठवड्यात काही मोठे ग्रह राशी बदलणार आहेत, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर नक्की दिसेल. या महिन्यात बुध, मंगळ, शुक्र असे ग्रह आपली स्थिती बदलतील. याशिवाय ग्रहांच्या स्थितीमुळे या महिन्यात नवपंचम, मालव्य, रुचक असे राजयोग तयार होणार आहेत. पाहूया ऑक्टोबर महिना कोणत्या राशीसाठी लकी ठरू शकतो…