दिवाळीआधीच, राजयोगामुळे या राशींच्या पैशाबद्दलच्या इच्छा होतील पूर्ण! संपत्तीमध्ये वाढ
Rajyog Benefits to Zodiac Signs: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलतात (गोचर करतात) आणि त्यातून शुभ योग व राजयोग तयार होतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसतो. १३ सप्टेंबरला मंगळ तूळ राशीत गेले आहेत आणि १७ ऑक्टोबरला सूर्यही त्याच राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य आणि मंगळाची युती होऊन आदित्य-मंगळ राजयोग तयार होईल. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळेल आणि धन-संपत्तीमध्ये मोठी वाढ होईल. चला तर मग पाहू या कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी…