अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे या राशींच्या नशिबात फक्त पगारवाढच नाही तर…
Rajyog Effects on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला ऐशोआराम, सुख, कला, श्रीमंती, पैसा, आणि संगीत यांचा कारक मानलं जातं. गुरु ग्रहाला समृद्धी, आध्यात्म, यश आणि ज्योतिष यांचा कारक मानतात. सूर्य देव हे सरकारी नोकरी, प्रशासन, वडील आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक मानले जातात.