S अक्षराने नावाचे लोक ‘या’ वयानंतर होतात कोट्याधीश! कसा असतो त्यांचा स्वभाव
S Name Personality: ज्योतिष्यशास्त्रामध्ये रासीनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबाबत अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे कुंडलीतील नावाचे पहिले अक्षर आणि रोजच्या वापरातील नावाचे पहिले अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबाबत खूप काही जाणून घेता येते.