२७ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींना शनी देणार दुप्पट लाभ! अफाट पैसा, गडगंज श्रीमंती
Shani Gochar: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलतात आणि काही वेळा अधिक ताकदवान होतात. याचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर आणि देश-विदेशावरही दिसतो.
सध्यातरी, कर्मफळ दाता आणि न्याय देणारे शनी देव मीन राशीत आहेत आणि सध्या ते वक्री अवस्थेत आहेत. मात्र, २७ सप्टेंबर शनिवारी शनी देव दुप्पट ताकदवान होतील कारण त्यावर सूर्य देवाची दृष्टी पडणार आहे. त्यामुळे काही राशींना विशेष लाभ होऊ शकतो. अचानक धनलाभ आणि प्रगतीचा योग तयार होत आहेत. चला तर मग पाहूया, कोणत्या राशी भाग्यवान ठरतील…