दिवाळीनंतर ‘या’ राशींची तिजोरी पैशाने भरेल! संपत्तीत होणार मोठी वाढ, अच्छे दिन होतील सुरू
Venus Transit after Diwali: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक वेळेनंतर आपल्या उच्च आणि मूलत्रिकोण राशीत जातात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर दिसतो. दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये वैभव देणारा शुक्र स्वतःच्या तूळ राशीत जाणार आहे. याचा परिणाम सगळ्या राशींवर दिसेल. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. या राशींच्या धन-संपत्तीत मोठी वाढ होईल आणि अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया या राशी कोणत्या आहेत…