सूर्य गोचर होताच १२ तासांनंतर ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंतीचे योग;
Surya Gochar In Mithun 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या मित्र आणि शत्रू राशीत संक्रमण करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीवर दिसून येतो. ग्रहांचा राजा सूर्य सध्या वृषभ राशीत संक्रमण करत आहे, जो १५ जूनच्या रात्री मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच या राशींना आदर, पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. नेमक्या कोणत्या राशींना सूर्य गोचर फलदायी ठरू शकते जाणून घेऊया..