सूर्यग्रहण ‘या’ ३ राशींसाठी ठरणार अशुभ! मोठं नुकसान तर येतील आर्थिक अडचणी; खर्च वाढेल…
Surya Grahan Bad Impact to Zodiac Signs: वैदिक पंचांगानुसार यावर्षाचं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रविवारी लागणार आहे. सगळ्यात खास गोष्ट अशी की या दिवशी सर्वपितृ अमावस्या आहे आणि याचदिवशी पितृपक्ष संपणार आहे. अशातच यादिवशी लागणारं सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे मानलं जाणार आहे.