आजपासून ‘या’ ३ राशींसाठी उघडणार संपत्तीचा खजिना! राजयोगामुळे येणार अखेर श्रीमंती
Today Horoscope Rajyog on 9 October: ९ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाचं गोचर बुधाच्या राशीत म्हणजेच कन्या राशीत होईल. कन्या राशीत शुक्र नीच मानला जातो. त्याच वेळी सूर्यही कन्या राशीत भ्रमण करत आहे. या दोन्ही स्थितींमुळे एक विशेष योग तयार होत आहे, ज्याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे.