१०० वर्षांनंतरचा दुर्मिळ संयोग या राशींना करणार प्रचंड श्रीमंत! पैशात वाढ तर मोठं यश
Mangal Surya Budh Mahayuti: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी आपली जागा बदलतात (गोचर करतात) आणि त्यामुळे त्रिग्रही व चतुर्ग्रही योग तयार होतात, ज्याचा परिणाम माणसांच्या आयुष्यावर तसेच देश-विदेशावर दिसतो. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मंगळ, सूर्य आणि बुध यांची मोठी युती होणार आहे.