गर्लफ्रेंडचा हात हातात घट्ट पकडला अन्…; आमिर खानचा Video पाहून नेटकरी म्हणाले, “लाज…”
आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट २० जून रोजी प्रदर्शित झाला. १९ जूनला खास स्क्रीनिंगला आमिरची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट उपस्थित होती. आमिरने गौरीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्क्रीनिंगला सलमान खान, शाहरुख खान, रेखा, जूही चावला, आशा भोसले यांसारख्या दिग्गजांनी हजेरी लावली. 'सितारे जमीन पर' हा 'तारे जमीन पर'चा सिक्वेल आहे.