“मी तिला अनेकदा माफ केलंय…”, गोविंदाची सुनीता आहुजाबद्दल प्रतिक्रिया; पत्नीबद्दल म्हणाला…
गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सुनीताबद्दल गोविंदाने 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' कार्यक्रमात पत्नीबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने सुनीता लहान मुलासारखी निरागस असल्याचे सांगितले. सुनीता अनेकदा न बोलायच्या गोष्टी बोलते, पण तिने घर सांभाळले. गोविंदाने तिला आणि कुटुंबाला अनेकदा माफ केले आहे.असं म्हटलं आहे.