“मी श्रीमंत आहे, तू नाहीस”; बाबांच्या आर्थिक मदतीशिवाय विवेक कसा झाला १२०० कोटींचा मालक?
बॉलीवूडमधील करिअर अस्थिर असल्याने कलाकार विविध उद्योगात गुंतवणूक करतात. अभिनेता विवेक ओबेरॉयलाही लहानपणापासून पैशांचं महत्त्व समजलं होतं. त्याच्या वडिलांनी त्याला अर्थशास्त्र आणि व्यवसाय शिकवलं. विवेकने १९ व्या वर्षी तीन मिलियन डॉलर्स निधी उभारला आणि २३ व्या वर्षी कंपनी विकली. आता तो भारतीय शेअर बाजारात नऊ कंपन्या घेतल्या आहेत. एप्रिल २०२५ पर्यंत त्याची एकूण संपत्ती १२०० कोटी रुपये आहे.