ब्युटी ब्रँड, गाड्या अन् मुंबई-लंडनमध्ये आहे आलिशान घर; कतरिना कैफची एकूण संपत्ती किती?
कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अभिनयकौशल्यामुळे ती प्रसिद्ध झाली. अभिनयाबरोबरच तिने व्यावसायिक क्षेत्रातही यश मिळवलं. २०१९ मध्ये तिने 'के ब्युटी' मेकअप ब्रँड सुरू केला, ज्यामुळे तिला मोठा आर्थिक फायदा झाला. तिच्याकडे मुंबईत आणि लंडनमध्ये आलिशान घरं आहेत. तिची एकूण संपत्ती २६३ कोटी रुपये आहे, ज्यात चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.