रिया चक्रवर्तीने तुरुंगात केलेला ‘नागीण डान्स’, क्लीन चीट मिळताच ‘अशी’ होती प्रतिक्रिया
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती. तिला तुरुंगात २८ दिवस राहावं लागलं. तुरुंगातील अनुभवांबद्दल रियाने सांगितलं की, तुरुंगात गेल्यानंतर माणूस बदलतो आणि घरच्या अन्नाची किंमत कळते. क्लीन चिट मिळाल्यानंतर तिला आनंद झाला नाही कारण सुशांत परत येणार नाही. तिने तुरुंगातील नागीण डान्सचा अनुभवही शेअर केला.