दाक्षिणात्य दिग्दर्शक बनवणार रामायणावर चित्रपट, आलिया भट्ट साकारणार सीतेची भूमिका
दाक्षिणात्य दिग्दर्शक विष्णू मंचू यांनी रामायणावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात रावणाची कथा मांडली जाणार आहे. रामाच्या भूमिकेसाठी सूर्या आणि सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट यांची निवड करण्यात आली आहे. विष्णू मंचू यांनी हनुमानाची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर इतर भूमिकांसाठीही त्यांनी काही कलाकारांची निवड केली आहे.