विद्या बालनने ‘छावा’ फेम अभिनेत्यासह काम करण्यास दिलेला नकार, कारण सांगत म्हणाली…
विद्या बालन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'परिणीता' चित्रपटातून पदार्पण करून अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाचा वारसा नसतानाही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि अक्षय खन्नासोबतच्या 'छावा' चित्रपटाच्या किस्स्याबद्दल सांगितले. तिला चित्रपट नाकारताना भीती वाटायची, पण आता ती गोष्ट सोपी वाटते.