‘दीपिका पादुकोण मूर्ख आहे का?’ विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी खात्रीने सांगू शकतो की…”
दीपिका पादुकोणने 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जेएनयूमध्ये जाऊन आंदोलनात सहभाग घेतला होता. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तिच्या या कृतीवर टिप्पणी करताना म्हटलं की, दीपिकाला तिथल्या राजकारणाबद्दल माहिती असती तर ती कधीच गेली नसती. तिच्या या भेटीमुळे चित्रपट फ्लॉप ठरला. दिग्दर्शिका मेघना गुलजारनेही या घटनेचा चित्रपटावर नकारात्मक परिणाम झाल्याचं मान्य केलं.