Motor Vehicle Insurance मोटार व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय व त्याचे किती प्रकार आहेत ?
मोटार व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे वाहन मालक व इन्शुरन्स कंपनी यांच्यातील करार असून, अपघात, चोरी यासारख्या घटनांनी होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई पॉलिसीधारकास दिली जाते. मोटार इन्शुरन्सचे दोन प्रकार आहेत: थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स. इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रीमियम बॅटरी क्षमतेनुसार आकारला जातो. क्लेम नाकारण्याची कारणे व पॉलिसी घेताना विचारात घ्यावयाच्या बाबींची माहिती दिली आहे.