भांडी घासणाऱ्या वडिलांच्या कष्टाचं पांग फेडल; NEETमध्ये मारली बाजी! वाचा कसा केला अभ्यास
NEET Success Story: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) UG 2025 चा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) १४ जून २०२५ रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट neet.nta.in वर जाहीर केला आहे. यासोबतच टॉपर्सची यादीही समोर आली आहे. यावर्षी २,२०९,३१८ विद्यार्थी NEET UG २०२५ परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२,३६,५३१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.