वयाच्या २३ व्या वर्षी झाली आई! संसार सांभाळून ३२ व्या वर्षी झाली UPSC उत्तीर्ण…
Success Story of Minnu PM Joshi: भारतात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आपले संघर्ष बाजूला ठेवून समाज कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे मिन्नू पीएम जोशी, जिने कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि वैयक्तिक दुःख असूनही यूपीएससी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. यानिमित्ताने जाणून घेऊ या, मिन्नू पीएम जोशीची यशोगाथा जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल.