अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासंबंधित ‘त्या’ वादग्रस्त यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव?
स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध ताणले आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप करताना एक्सवर म्हटलं की, "डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव एपस्टाईन फाइल्समध्ये आलं आहे." मस्क यांनी दावा केला की, "मी नसतो तर ट्रम्प २०२४ ची निवडणूक हरले असते." एपस्टाईन हे श्रीमंत फायनान्सर होते, ज्यांच्यावर लैंगिक तस्करीचे आरोप होते. २०१९ मध्ये एपस्टाईनने आत्महत्या केली.