एअर इंडियाचे विमान कोसळण्यापूर्वी काय काय झाले? जाणून घ्या १२ जूनच्या सर्व घडामोडी
अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडिया बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाचा अपघात झाला. प्राथमिक तपास अहवालानुसार, उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाचे इंजिन इंधन नियंत्रण स्विच बंद झाले. वैमानिकांमध्ये विसंवाद झाल्याचे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये दिसून आले. १२ जून रोजीचा सर्व घटनाक्रम नेमका कसा घडला, वाचा.