खोमेनींनंतर कोण? पाचजण इराणच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत
इराण-इस्रायल संघर्ष तीव्र झाला असून, इस्रायलने अयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी म्हणून मोज्तबा खामेनी, अलिरेझा अराफी, अली असगर हेजाझी, मोहम्मद गोलपायगानी यांची नावे चर्चेत आहेत.