Caste Census: तब्बल ३०० वर्षांपूर्वीची जातगणना कशी झाली होती?
ब्रिटिशांनी भारतात जातिनिहाय जनगणना सुरू केल्याचा समज खोडून काढणारा ऐतिहासिक पुरावा आता समोर आला आहे. १६६४ साली राजस्थानमधील मारवाड राज्यात जातिनिहाय जनगणना करण्यात आली होती. कर संकलनाच्या उद्देशाने झालेली ही मोजणी, पुढे ब्रिटिश काळातील जनगणनांवरही त्या जातिनिहाय जनगणनेचा प्रभाव राहिला, हे महत्त्वाचे!