रिकाम्या पोटी दारू पिताय? होऊ शकतो आजार, लिव्हर ट्रान्सप्लान्ट सर्जननी सांगितली माहिती
Drinking Empty Stomach: सोशल मीडियावर दारूशी संबंधित पोस्ट पाहिल्या तर तुम्हाला कळेल की किती लोकांनी उपाशी पोटी दारू प्यायलाचा अनुभव शेअर केला आहे. काहीजणांसाठी दारू पिणं हे सुट्टीतल्या खास नाश्त्यासारखं असतं, तर काहींसाठी कमी दारू पिऊनही पटकन नशा येण्यासाठीचा स्वस्त उपाय. पण, अशा वेळी लोकांना काही मिनिटांतच नशा का होते आणि शरीरात नेमकं काय घडतं ते जाणून घेऊया…