दिवसातून तीन वेळा शौचास जाणे योग्य आहे का? तज्ज्ञ सांगतात, “काही लोक…”
Poop Thrice in a Day is Normal or Not: सतत आणि नियमित शौचक्रिया होणे म्हणजे आपले आरोग्य चांगल्या स्थितीत आहे आणि शरीरामध्ये सगळं ठीक चाललं आहे असं समजलं जातं. काही लोक दिवसातून अनेक वेळा शौचाला जातात, तर काही जण दोन दिवसातून एकदाच जातात. शौचाच्या योग्य वेळेबाबत आणि सुरक्षिततेबाबत ऑनलाइन खूप चर्चा होते, म्हणूनच हे समजून घेण्याचा आपण या लेखातून आज प्रयत्न करणार आहोत.