फक्त दोन महिने दररोज ७,००० पावले चालल्यास शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल, तज्ज्ञ सांगतात…
Walking Benefits: दररोज ७,००० पावले चालल्यास – आठवड्याच्या शेवटी आपले फिटनेसचे उद्दिष्ट पूर्ण होते का हे आज आपण जाणून घेणार आहोत. तज्ज्ञ सांगतात की जी व्यक्ती दररोज ७,००० पावले चालण्याची सवय ठेवते, तसेच योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेते, तिला हळूहळू चांगले आरोग्य फायदे मिळू शकतात.