रवीचंद्रन अश्विनने IPL मधून किती केली कमाई? जाणून घ्या एकूण संपत्ती
भारताचा माजी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलची सुरुवात केली आणि शेवटही याच संघातून केला. अश्विनकडे आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. त्याने अनेक ब्रँड्सची जाहिरात केली आहे. जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती किती?