महिलांनो ‘या’ वयानंतर होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर! ६ सवयींमुळे टळू शकतो धोका…
Breast Cancer Symptoms and Prevention: कॅन्सर हा जगातील एक गंभीर आजार आहे. जर याचे वेळेत निदान झाले नाही तर हा प्राणघातक ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, वर्ष २०२० मध्ये सुमारे १ कोटी लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला होता. कॅन्सरच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, जो स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कॅन्सर बनला आहे.