पावसाळ्यात होतोय सर्दीचा त्रास, श्वास घ्यायलाही जमत नाहीय? दूधात मिसळा फक्त ‘ही’ गोष्ट
Respiratory Allergy Signs: जसा पावसाळा सुरू होतो, तशी उन्हाच्या तीव्रतेपासून थोडी सुटका मिळते आणि आजूबाजूचं वातावरण ताजंतवानं वाटू लागतं. पावसाळा त्याच्याबरोबर काही अॅलर्जीदेखील घेऊन येतो, जे काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. पावसाळ्यात अॅलर्जी होणं ही एक सामान्य गोष्ट आहे, आणि या काळात अशा लोकांनाही अॅलर्जी होऊ शकते ज्यांना वर्षभर कसलाच त्रास नसतो.