डायबिटीज रुग्णांची शुगर वाढणार नाही! सकाळच्या नाश्त्यात ‘या’ ३ गोष्टींचा करा वापर
Diabetes Breakfast Food: डायबिटीज हा एक असा (दीर्घकालीन) आजार आहे, जो आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात दिसून येतो. चुकीचं खाणं-पिणं, खराब जीवनशैली आणि तणाव यामुळे हा आजार वाढतो. त्यामुळे हा आजार नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर डायबिटीज नियंत्रणात ठेवला नाही तर तो हृदयाचे आजार, बीपी, फुफ्फुसं आणि किडनीला नुकसान करू शकतो, म्हणून डायबिटीज कायम नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे.