फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘हे’ ५ पदार्थ, आरोग्यावरही होतील गंभीर परिणाम
5 Foods You Should Never Refrigerate : हल्ली प्रत्येकाच्या घरी फ्रिज असतो, ज्यात थंड पाणी आणि बर्फासाठी विविध बाटल्या, ट्रे ठेवतो. त्याशिवाय अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, मसाले, ज्यूसशिवाय काही लोक कडधान्यदेखील फ्रिजमध्ये ठेवतात. अन्नपदार्थ खराब न होता, सुरक्षितरीत्या टिकण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. नेमके कोणते पदार्थ फ्रिजमध्ये साठवून खाल्ल्यास शरीरावर त्याचा विषासारखा परिणाम होतो, ते पदार्थ जाणून घेऊ…