पायाला सूज येते? मुंग्याही येतात? मग असू शकतो ‘हा’ गंभीर आजार! दुर्लक्ष करू नका…
Foot Problems Symptoms of Disease: आपले शरीर जेव्हा एखाद्या आजाराशी लढत असते, तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारे संकेत देते. त्यापैकी एक म्हणजे पायांमध्ये होणारे बदल. पाय केवळ शरीराचे वजन सांभाळत नाहीत, तर आपल्या आरोग्याची झलकही दाखवतात; पण आपण हे अनेकदा दुर्लक्षित करतो. अभ्यासानुसार, पाय सुन्न होणे, सूज येणे, रंग बदलणे किंवा पाय थंड पडणे हे डायबिटीस आणि हृदयाच्या आजारांसारख्या गंभीर रोगांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.