वडिलांपेक्षा आई लवकर वयस्कर का दिसू लागते? डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण
Womens Health Problems : आई आणि वडिलांचे वय सारखेच असूनही आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसून येतात; पण असे का होते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर यामागे असे सांगितले जाते की, वेळेआधीच रजोनिवृत्तीमुळे जैविक वृद्धत्वाची प्रक्रिया जलद गतीने होते. अशाने आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षण वयाआधी दिसू लागतात. पण त्यामागे आणखी काय कारणे आहेत ते जाणून घेऊ…