आतड्यांमध्ये कुजलेला मल लगेच होईल साफ! दररोज सकाळी पाण्यात मिसळा फक्त ‘ही’ गोष्ट
How to Clean Stomach Remedy: आजच्या काळात पोट व पचनाशी संबंधित त्रास खूप सामान्य झाला आहे. आपण रोज खूप काही खातो-पितो; पण त्यामुळे शरीराला काय फायदा होतो आणि काय बाहेर टाकले जाते याकडे फार कमी लोक लक्ष देतात. अन्नातून मिळणारे पोषक घटक शरीराला ताकद देतात; पण जे अन्न नीट पचत नाही किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आतड्यांमध्ये कचऱ्यासारखे साचते. त्यामुळे पचनसंस्था कमजोर झाली की बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त (ॲसिडिटी) व अपचन असे त्रास लवकर वाढू लागतात.