किडनी खराब झाली की शरीराच्या ‘या’ ६ भागात होतात वेदना, चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
Kidney Health Signs: किडनी ही आपल्या शरीराची सफाई करणारे एक यंत्र आहे. ती रक्त शुद्ध करते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि आपले आरोग्य संतुलित ठेवते. पण जेव्हा किडनी हळूहळू खराब होऊ लागते, तेव्हा शरीर वेगवेगळ्या ठिकाणी वेदनेच्या रूपात संकेत देऊ लागते. अशी ठिकाणे जी किडनीशी थेट जोडलेली वाटत नाहीत.