पाठदुखी नाही किडनीचा आजार? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच जाणून घ्या
Kidney Pain VS Back Pain: तुम्ही ऑफिसमध्ये वाकून बसता, चुकीच्या पद्धतीने झोपता किंवा खूप वेळ उभं राहता, त्यामुळे पाठ दुखी ही अनेक लोकांमध्ये सामान्य गोष्ट झाली आहे. पण जर तुमच्या कंबरेच्या खाली हलकी पण सततची वेदना असेल, तर ती फक्त मांसपेशींची नसून किडनीची अडचणही असू शकते.