तुम्हाला जुलाब होतायत? मग दह्यासोबत ‘ही’ पांढरी गोष्ट मिसळून खा! जुलाब लगेच थांबतील
Loose Motion Remedy: पावसाळ्यात हवेत ओलसरपणा वाढतो आणि अन्न लवकर खराब होऊ लागते. या काळात तळलेले, मसालेदार आणि स्ट्रीट फूड जास्त खाल्ले जाते. अशा सवयी थेट पचनावर परिणाम करतात. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि जुलाब होऊ शकतात.