स्किन कॅन्सर होऊ शकणार नाही! फक्त ‘या’ गोष्टी दररोज खा; कॅन्सरचा धोका होईल कमी…
Skin Cancer Treatment: ड्रायफ्रूट्स आणि बिया खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे फक्त आरोग्य चांगले राहते असे नाही, तर अनेक आजारांपासूनही बचाव होतो. अलीकडे झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की रोजच्या आहारात नट्स आणि बियांचा वापर केल्याने फक्त आरोग्यच नाही तर त्वचेलाही कॅन्सरपासून वाचवता येते. कारण या खाद्यपदार्थांमध्ये असलेले व्हिटॅमिन B3 (ज्याला नायसिन किंवा निकोटिनामाइड म्हणतात) त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते आणि स्किन कॅन्सरचा धोका कमी करते.