वॉशिंग मशीनमध्ये टाका फक्त एक डिस्प्रिनची गोळी! कमाल पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही…
How to clean White Clothes: आजकाल सोशल मीडियावर एक नवा घरगुती उपाय खूप वायरल होत आहे. यात लोक वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना डिस्प्रिनची गोळी टाकत आहेत. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण असा दावा केला जातो की त्यामुळे कपडे अधिक चमकदार, मऊ होतात आणि कपड्यांवरील डाग निघून जातात. इंटरनेटवर अनेक लोक व्हिडिओ आणि रील्समध्ये दाखवत आहेत की ते वॉशिंग मशीनमध्ये कपडे आणि डिटर्जंटसोबत १-२ डिस्प्रिनच्या गोळ्या टाकतात.