दातावरील पिवळेपणा असा करा गायब! २ मिनिटात करा हळदीचा हा सोपा उपाय, दात होतील पांढरे शुभ्र
Yellow Teeth Home Remedies: आंबट पदार्थ, मांसाहारी पदार्थ, मिठाई, गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि इतर अनेक गोष्टी दररोज दात खराब करत आहेत. अन्नाचे तुकडे जे मध्येच अडकतात त्यामुळे दात किडू शकतात, पोकळी निर्माण होऊ शकते तसंच दात काळे पिवळे पडू शकतात.