“पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी…”, जावेद अख्तर काय म्हणाले?
ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या हस्ते संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन झाले. संजय राऊत यांनी ईडीच्या अटकेनंतरच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक लिहिले आहे. जावेद अख्तर यांनी संजय राऊत यांची तुलना आयपीएल खेळाडूशी केली आणि व्यक्त होण्यामुळे कट्टरपंथीयांचा त्रास कसा भोगावा लागतो, याची माहिती दिली.