‘सन ऑफर सरदार २’ मधील गाण्यामुळे अजय देवगण-मृणाल ठाकूर ट्रोल
अभिनेता अजय देवगण आणि मृणाल ठाकूर लवकरच 'सन ऑफ सरदार २' चित्रपटातून झळकणार आहेत. चित्रपटाचं शीर्षक गीत 'पेहला तू दुजा तू' प्रदर्शित झालं आहे. अजय आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, त्यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत. गाण्याची कोरिओग्राफी प्रेक्षकांना फारशी आवडली नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. चित्रपट २४ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.