“जिन्यांवरुन पडली आणि…”, क्रांती रेडकरने सांगितला सुप्रिया पाठारेंचा किस्सा; म्हणाली…
क्रांती रेडकरने मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया पाठारे यांनी हात फ्रॅक्चर झाल्यानंतरही नाटकाचा प्रयोग पूर्ण केला असल्याचा किस्सा सांगितला आहे. 'तू तू मी मी' नाटकादरम्यान सुप्रिया जिन्यांवरून पडली आणि तिचा हात मोडला. पण सुप्रियाने नाटक पूर्ण केलं आणि पुढे चाळीस दिवस हाताला प्लास्टर असूनही तिने नाटकाचा दौरा पूर्ण केला.